Natural Beauty of India: ‪‪Delhi Daredevils‬
Powered By Blogger
Showing posts with label ‪‪Delhi Daredevils‬. Show all posts
Showing posts with label ‪‪Delhi Daredevils‬. Show all posts

Monday, 16 April 2018

‪‪Delhi Daredevils‬, ‪Kolkata Knight Riders‬, ‪2018 Indian Premier League‬, ‪Dinesh Karthik‬, ‪Toss‬, ‪Gautam Gambhir‬, ‪Robin Uthappa‬‬

IPL  च्या ११ व्या मोसमातील १३ वा सामना आज दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि केकेआर अर्थात कोलकाता नाइट रायडर्स या दोन संघांमध्ये खेळला जातो आहे. नाणेफेक जिंकून दिल्लीच्या टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. केकेआरने ९ गडी गमवत २० षटकांमध्ये २०० धावा केल्या आहेत. आता दिल्लीपुढे विजयासाठी २०१ धावांचे आव्हान ठेवले आहे.  या दोन्ही संघाचे दोन गुण समान आहेत. आजच्या सामन्यात गुणतालिकेत वर कोणता संघ जाणार याची संधी दोन्ही संघांना आहे. केकेआर आता दिल्लीपुढे किती धावांचे आव्हान ठेवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ख्रिस लिनने चौकार आणि षटकार मारत चांगली सुरुवात केली आहे. नितीश राणा आणि आंद्रे रसेल यांनीही चांगल्या धावा करत चौकार आणि षटकार मारत केकेआरला २०० धावापर्यंतचा प्रवास सुकर केला. हा स्कोअर आणखी वाढू शकला असता मात्र शेवटच्या षटकात केकेआरचे तिन्ही फलंदाज झेलबाद झाले. त्यामुळे २०० धावांच्या वर एकही रन काढणे केकेआरला शक्य झाले नाही.

Intelligent Bureau Result Tier 1

Intelligent Bureau Tier 1 Result  IB ACIO Result 2020 Result Click Here Results Intelligent Bureau Tier 1 Result